Shankarrao Jagtap Arts and Commerce College, Wagholi

kes.png
|| Education For Knowledge, Character and Value Preservation ||
Koregaon Education Society, Koregaon's

Shankarrao Jagtap Arts and Commerce College, Wagholi

Tal- Koregaon   Dist- Satara, Maharashtra, India – 415525

(Affiliated to Shivaji University, Kolhapur) 
Accredited by NAAC with 2.56 pts

Anna-1-1.png

DEPARTMENT OF ENGLISH

Shankarrao Jagtap Arts and Commerce College The Department of English focuses on developing students’ proficiency in the English language and enhancing their communication skills. The department offers knowledge of English literature, grammar, linguistics, and writing skills. It aims to improve students’ reading, writing, speaking, and analytical abilities. Various activities such as debates, presentations, literary events, and language workshops are organized to build confidence and creativity among students. The department also prepares students for competitive exams and professional careers. Students from this department have career opportunities in teaching, journalism, content writing, translation, corporate sectors, and communication fields.

  • दृष्टी

भाषा, साहित्य, संस्कृती, मानवी मूल्ये यांचे अध्ययन आणि संवर्धन करणे.

  • ध्येय

. सर्जनशील लेखन, अनुवाद, संपाद, उपयोजित आणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.

. मराठी भाषा आणि तिच्या प्रादेशिक बोलींचे संकलन, विश्लेषण आणि संवर्धन करणे

. जागतिकीकरणानंतरच्या नवउद्योग, व्यवसाय आणि दृकश्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे.

. नवीन पिढीमध्ये साहित्याची जाण विकसित करणे.

. प्रादेशिक लोकसाहित्याचे संकलन आणि संवर्धनकरणे

  • उद्दिष्ट्ये

. भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्ये विकसित करणे.

. मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार करणे.

. राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी निर्माण करणे.

. साहित्य विषयक आकलन क्षमता वाढविणे.

. साहित्याच्या सामाजिक बांधिलकीची जाण अधिक दृढ करणे.

. नवशिक्षित तरुण पिढीत मानवीमुल्ये संस्कारीत करणे.

A) Year of establishment :2003
B) Number of faculty :02

 

B.A.I

Paper No.

DSC-I

रुजवात भाग ०१

1

DSC-II

रूजवात भाग ०२          

2

SEC

व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये       

 

SEC

व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये-2     

 
 

B.A.II

 

Major 1

निवडक मराठी कथा                        

3

Major-2

समकालीन मराठी कविता  

4

Minor

वाङ्मय प्रकाराचा अभ्यास अनुभवकथन          

 

VSC

समाजमाध्यमे आणि भाषिक कौशल्ये  

 

SEC

निवेदन सूत्रसंचालन कौशल्ये 

 

IKS

भारतीय लेखविद्या

 

OE

स्पर्धा परीक्षा आणि मराठी भाषा

 

Major 1

वाङ्मय प्रकाराचा अभ्यास : ललित गद्य 

5

Major-2

वाङमय प्रकाराचा अभ्यास कादंबरी 

6

Minor

वाङ्मय प्रकाराचा अभ्यास नाटक 

 

VSC

तंत्रज्ञान आणि भाषिक कौशल्ये 

 

SEC

कार्यक्रमाचे व्यवस्थापन भाषिक कौशल्ये 

 

OE

स्पर्धा परीक्षा आणि मराठी भाषा 

 
 

B.A.III

 

DSE-E1

  साहित्यविचार

7

DSE-E2

भाषाविज्ञान आणि मराठी भाषा

8

DSE-E3

मध्ययुगीन मराठी वाङ्‌‌मयाचा इतिहास (प्रारंभ ते . . १५००)  

9

DSE-E4

मराठी भाषा अर्थार्जनाच्या संधी  

10

DSE-E5

वाङ्मय प्रकाराचा अभ्यास अनुभवकथन

11

SEC

विपणनासाठी भाषिक कौशल्ये

 

DSE-E126

साहित्यविचार

12

DSE-E127

भाषाविज्ञान आणि मराठी भाषा

13

DSE-E128

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (.. १५०० ते .. १८००)

14

DSE-E129

मराठी भाषा अर्थार्जनाच्या संधी  

15

DSE-E130

वाङ्‌‌मयीन प्रवाहांचे अध्ययनवैचारिक साहित्य

16

SEC

जाहिरात लेखन

 

 

Sr. No. Faculty Name Qualification Designation Phone No Email Link of Personal Website / Blog / Drive
1
Mr. Salunkhe Sanjay Ramachandra
M.A. M.Phill, SET
Asso. Prof.
7350481694
Salunkhesr1970@gmail.com
2
Dr. Vairat Vipin Narayana
M.A. M.Phill Ph.D. SET
Prof.
7588864555
vipinvairat@gmail.com
  • Click here to view the department Academic Calendar
Sr. No. Date Activity Name Resource Person Funding Agency Level
1
01/08/23
आण्णा भाऊ साठे जयंती
डॉ. वैराट व्ही.एन.
स्वतः
महाविद्यालय
2
01/09/23
व्यवसाय मार्गदर्शन
श्री. श्रीकांत काळे
स्वतः
महाविद्यालय
3
14/10/23
वाचन प्रेरणा दिवस
श्री. कुंभार पी.सी.
स्वतः
महाविद्यालय
4
14/12/23
विज्ञान दिन
डॉ. हणमंत जाधव
को.ए.सो
महाविद्यालय
5
29/12/23
व्यसनाचा विळखा कार्यशाळा
श्री. उदय चव्हाण
स्वतः
महाविद्यालय
6
14/01/24
गणित यात्रा
प्रा. साळुंखे एस.आर.
स्वतः
महाविद्यालय
7
02/02/24
जीवन कसे जगावे ?
श्री. भरत जाधव
स्वतः
महाविद्यालय
8
28/02/24
मराठी राजभाषा दिवस
9
01/08/24
आण्णा भाऊ साठे जयंती
डॉ. वैराट व्ही.एन.
स्वतः
महाविद्यालय
10
15/10/24
वाचन प्रेरणा दिवस
श्री. कुंभार पी.सी.
स्वतः
महाविद्यालय
11
28/02/25
मराठी राजभाषा दिवस
प्रा. नवनाथ चव्हाण
स्वतः
महाविद्यालय
12
07/03/25
अध्यात्म आणि व्यक्तिमत्व विकास
श्री. अभिषेक घागरे
स्वतः
महाविद्यालय
13
10/03/25
वृत्तपत्र समाजाचा चौथा स्तंभ
श्री. रणजित लेंभे
स्वतः
महाविद्यालय
Sr. No. Theme Date Total Participants

१. प्रतिवर्षी ‘ ज्ञानेश्वर पालखी सोहळा ‘ भेट
२. प्रतिवर्षी अभ्यास दौऱ्याचे नियोजन
३. प्रतिवर्षी सातारा ग्रंथ महोत्सवास भेट
४. प्रतिवर्षी कार्यशाळांचे आयोजन

Scroll to Top